मुंबई : 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा स्पर्धेतील उत्कृष्टतेचा गौरव

मुंबई : 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा स्पर्धेतील उत्कृष्टतेचा गौरव
  • Positive News
  • मे 16 2025

Share on  

मुंबई : 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा स्पर्धेतील उत्कृष्टतेचा गौरव 

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा होती.
या कार्यक्रमात शासनाच्या सर्व 95 महामंडळांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

या 100 दिवसांच्या स्पर्धेतून निवडलेल्या राज्यातील सर्वोत्तम 5 महामंडळांची निवड या ठिकाणी जाहीर करताना मला आनंद होत आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! 

दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित निकाल:
1. महसूली विभागनिहाय सर्वोत्तम तालुका कार्यालयांचा निकाल आज सायंकाळी याच ठिकाणी जाहीर होईल.
2. राज्यातील सर्वोत्तम विभागीय कार्यालये व जिल्हा कार्यालये यांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर होईल याच ठिकाणी 23 मे रोजी जाहीर करण्यात येईल.

संबंधित बातम्या