वाचनाची गोडी लावण्यासाठी अमेरिकेत ‘पुस्तकांचे हेडिंग मशीन’ तर मुंबईत 'बुक गार्डन' आणि 'फिक्शनरी'चा नवा प्रयोग
मुंबई : पुस्तकांचे हेडिंग मशीन वाचनाची सवय लहानपणी लागणे आवश्यक असल्याने आणि आजचे पालक लहान मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा गुंतवण्यासाठी मोबाईल देत असल्याने अमेरिकेतील काही शाळांनी पुढाकार घेत नवी शक्कल लढवली वाचनाची सवय लहानपणीच लागणे आवश्यक असल्याने आणि आजचे पालक लहान मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा गुंतवण्यासाठी मोबाईल देत असल्याने अमेरिकेतील काही शाळांनी पुढाकार घेत नवी शक्कल लढवली मार्चमध्ये मिशिगन येथे प्रार्थमिक शाळेत पुस्तकांचे हेडिंग मशीन बसवण्यात आले. मुलांना वाचनालयातून पुस्तके मिळतात पण हेडिंग मशीन मध्ये पैसे भरून शीतपेय ओरपणाऱ्या माणसांसारखी पुस्तक काढण्याची कल्पना राबवली गेली. शाळेत चांगली वर्तवणूक अभ्यासातील प्रगती आदी गुणांच्या आधारावर मुले हेडिंग मशीनमधून पुस्तके काढण्यासाठी कॉइंस मिळवतात सध्या अमेरिके शाळांमध्ये मुलांना पुस्तकांकडे आकर्षित करण्याचा हा प्रकार लोकप्रिय होतो आहे .
मुंबापुरीची फिक्सनरी
पुस्तक वेड्या माणसांकडून शहरातील बंद झालेल्या पुस्तक दुकानाच्या आठवणी भरपूर सांगितल्या जातात पण जोमात नवीन ग्रंथ दान्य होत आहेत त्याच्याकडे त्यांची दुर्लक्ष असते
विलेपार्ले मधील बुक गार्डन वांद्रे येथील फिक्शनरी ही नवीन भर बहुतांशानकडून दुर्लक्षित झालेल्या भल्या मोठ्या नसलेल्या बुक गार्डनमध्ये बेस्ट सेलरचा फापट पसारा नाही