पालीताना : जगातील पहिले मांसमुक्त शहर — जिथे अहिंसेचा खरा अवलंब केला जातो

पालीताना : जगातील पहिले मांसमुक्त शहर — जिथे अहिंसेचा खरा अवलंब केला जातो
  • Positive News
  • जून 9 2025

Share on  

पालीताना : जगातील पहिले मांसमुक्त शहर — जिथे अहिंसेचा खरा अवलंब केला जातो

जगात असे अनेक शहर असतात ज्याबद्दल अनेक रहस्यमय गोष्ट ऐकायला  मिळतात असंच एक शहर आहे ज्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते कारण या शहरात मांसाहार पूर्णपणे बंद आहे येथे तुम्ही मांसाहारी यांना खाऊ शकत नाही विकू शकत नाही किंवा ठेवू शकत नाही हे शहर आहे गुजरात मध्ये या गावाचे नाव आहे पालीताना राज्य सरकारने स्वतःच्या शहराला शाकाहारी शहर म्हणून घोषित केला आहे या शहरात कोणीही मांसाहार घेत नाही या शहरात कोणीही मांसाहार घेत नाही आश्चर्य म्हणजे या शहरातील मुस्लिम देखील मांसाहार करत नाही असं असण्याचा कारण म्हणजे हे एक जैन धार्मिक शहर आहे या शहरात 90 ऊन अधिक जैन मंदिर आहेत पालीताना

हे जैन मंदिर शहर म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून हे शहर पूर्णपणे अहिंसेचे पालन करते याला जैन मंदिर शहर असेही म्हणतात लोक दूरून दुरून येतात विशेषता जैन धर्माचे लोक वर्षभर येथे मोठ्या संख्येने येत राहतात पालीताना हे गुजरात मधील भावनगर जिल्ह्यात स्थित एक शहर आणि तहसील आहेत अहमदाबाद त्याच्या शेजारी आहे मास मासे आणि अंडी यावर या शहरात पूर्ण बंदी आहे पर्यटकांनाही शहरात मांसाहारी यांना आणण्याची परवानगी नाही जैन धर्मात अहिंसेचे अनुव्रतत्व आहे ज्या अंतर्गत कोणत्याही सजीवावर हिंसाचार केला जाऊ शकत नाही 2014 मध्ये जैन भिक्षूच्या विनंतीवरून गुजरात सरकारने पाली तानाला मांसमुक्त शहर शाकाहारी शहर घोषित केले येथे मास मासे आणि अंडी विक्री आणि सेवनावर पूर्ण बंदी घालण्यात आली. येथे कोणतेही कत्तलखाने आणि मांसाहारी रेस्टॉरंट नाही पर्यटकांना शहरात मांसाहारी अन्न आणण्याची परवानगी नाही कायद्याने येथे माझा हरियाणा पूर्ण बंदी आहे
श्वेतांबर जैन यांचे मुख्य तीर्थक्षेत्र पालीताना हे शेतामध्ये समुदायाचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे शत्रुंजय टेकडीवर सुमारे 900 मंदिरे आहेत जी सिद्धटेक मानली जाते जैन मान्यतेनुसार या टेकडीवर अनेक तीर्थकारांना मोक्ष मिळाला होता पालीस्थानाची एकूण लोकसंख्या 65 हजार आहे 2014 मध्ये जैन भिक्षुकांनी धार्मिक उपवास केला त्यांनी सरकारकडे मांसाहार बंदी घालायची मागणी केलीच त्यानंतर सरकारनेही तेच केले तेव्हापासून येथे कोणतेही मास मासे किंवा अंडी विकली किंवा खाल्ली जात नाही शहरातील ते पाच टक्के मुस्लिम राहतात काही परदेशी पर्यटकांना हा नियम गैरसोयीचा वाटतो विशेषता मुस्लिमांना पालीताना मध्येही कांदे आणि लसूण मिळणार नाहीत पालीताना मध्येही कांदे आणि लसूण विक्री आणि व्यापारावर बंदी आहे रेस्टॉरंट किंवा घरामध्येही ते वापरले जात नाही जर तुम्हाला कांदे किंवा लसूण खरेदी करायचे असेल तर तुम्हाला भावनगर सारख्या शहरात शहरात शेजारील शहरांमध्ये किंवा अशा इतर भागात जावे लागू शकते

संबंधित बातम्या