असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : २५ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : २५ मे
  • Positive News
  • मे 25 2025

Share on  

रविवार, २५ मे २०२५. वैशाख कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके१९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

"आज वर्ज्य दिवस आहे" शिवरात्री  

नक्षत्र: अश्विनी/(सकाळी ११.१२ नंतर) भरणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र केंद्र मंगळ आहे. संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. यश मिळेल. सन्मान होईल. गृहकलह जाणवेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यय स्थानी चंद्र आहे. जपून पाऊले टाका. स्वतःसाठी खर्च कराल. भ्रमंती घडेल. लेखकांनी काळजी घ्यावी. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. शब्दास मान मिळेल. भौतिक सुखे प्राप्त होतील. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. मनासारख्या घटना घडतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भाग्यातील चंद्र भाग्योदय घडवून आणेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. नवीन खरेदी होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. विनाकारण खर्च वाढेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अष्टम स्थानी चंद्र आहे. मात्र काही चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती होईल. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धैर्यवान आणि बलवान बनाल. आरोग्य सुधारेल. सन्मान मिळतील. कामाच्या ठिकाणी कटकटीं होऊ शकतात.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाबतीत आज चंगला अनुभव येईल. नवीन संधी मिळतील. व्यवसाय वाढेल. प्रवासात काळजी घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. काही गणिते  जुळतील. व्यावसायिक संधी चालून येतील. वाहन जपून चालवा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बऱ्याच दिवसांनी तुम्हाला शांतता लाभेल. आरोग्याचे प्रश्न सुटतील. स्पर्धक तुमच्यावर कुरघोडी करतील.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसाय वाढेल.  आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. प्रवास घडतील मात्र नियोजन बदलेल.    

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या