असा असेल तुमचा आजचा दिवस : राशींभविष्य 8 डिसेंबर

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशींभविष्य 8 डिसेंबर
  • Positive News
  • डिसेंबर 8 2025

Share on  

निक राशिभविष्य. सोमवार, ८ डिसेंबर २०२५
???? मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी / पंचमी
???? चंद्र – कर्क राशीत. ✨ पुष्य नक्षत्र.
???? योग - चंद्र त्रिकोण शुक्र, चंद्र त्रिकोण नेपच्यून.
???? दक्षिणायन. ❄️ हेमंत ऋतू . ????️ शके १९४७ . ????️ संवत २०८२.
⭐ आजचा दिवस अत्यंत शुभ.
⏳ राहू काळ: सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

आज चंद्र कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात असल्याने समृद्धी, पोषण, कौटुंबिक आनंद, आर्थिक सुरक्षितता आणि मानसिक स्थैर्य मिळवून देणारा दिवस.
चंद्र–शुक्र त्रिकोण सौभाग्य, प्रेम, आर्थिक लाभ देतो, तर
चंद्र–नेपच्यून त्रिकोण अंतर्ज्ञान, संवेदनशीलता आणि आध्यात्मिक शांतता वाढवतो.
महत्त्वाची कामे राहू काळ टाळून करावीत.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

???? मेष

घरगुती वातावरण आनंदी. आर्थिक स्थितीत सुधारणा. प्रेमसंबंधात गोडवा. अंतर्ज्ञान बलवान असेल. वाहन/प्रवास काळजीपूर्वक.

???? वृषभ

नवीन योजना यशस्वी होतील. लेखन, बोलणे, मीटिंग्स यासाठी उत्तम वेळ. भावंडांकडून मदत. संध्याकाळी आर्थिक लाभ.

???? मिथुन

पैसे येण्याचे मार्ग खुलतील. व्यवसायात नफा. कुटुंबात समाधान. स्वतःवर विश्वास वाढेल. राहू काळात निर्णय टाळा.

???? कर्क

आज तुमचा दिवस! भाग्यवृद्धी, आत्मविश्वास, नवे आरंभ. प्रेमात शुभ संकेत. आरोग्य उत्तम. नवीन कामांना अत्यंत अनुकूल वेळ.

???? सिंह

ध्यान, आध्यात्मिकता, अंतर्मुखता वाढेल. गुप्त लाभाची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवा. दुपारी ताण कमी होईल.

???? कन्या

मित्र, नेटवर्किंग, सोशल सर्कलमधून लाभ. नवीन प्रकल्पांना शुभ सुरुवात. प्रेमात सकारात्मकता वाढेल.

⚖️ तुळ

करिअरमध्ये प्रगती. वरिष्ठांचे सहकार्य. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दुपारी एखादा लाभदायक प्रस्ताव येऊ शकतो.

???? वृश्चिक

परदेश, प्रवास, शिक्षणाशी संबंधित लाभ. भाग्य मजबूत. नवी शिकवण मिळेल. धार्मिक कामांसाठी शुभ दिवस.

???? धनु

अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. भावनिक स्थैर्य. जोडीदाराशी नाते अधिक जुळले. संध्याकाळी आर्थिक सुधारणा.

???? मकर

भागीदारीत फायदा. दाम्पत्य जीवन गोड. दिवसाच्या दुसऱ्या भागात विशेष शुभयोग. कोर्ट-कचेरीत अनुकूलता.

???? कुंभ

कामात गती. आरोग्य चांगले. दैनंदिन कामे सहज पार पडतील. सहकाऱ्यांकडून मदत. आर्थिक स्थिरता वाढेल.

???? मीन

सर्जनशीलता, कला, प्रेम, मुले याबाबत अत्यंत शुभ दिवस. पैशाचे लाभ. मन शांत आणि प्रसन्न.

ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या