मुंबई : झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 चे वितरण!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025' कार्यक्रमादरम्यान पुरस्कारांचे वितरण केले.
यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवर
शंकर महादेवन - झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार
राजू केंद्रे - झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार (सामाजिक)
'सैनिकांचं गाव - अपशिंगे' - झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार
अभंग रिपोस्ट - झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार - संस्कृती
श्रीया पिळगावकर - झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार (अभिनय)