II शुभ दिपावली II "दिवाळीचा चौथा दिवस
लक्ष्मी पूजन"
II धन धान्य लक्ष्मी नमो नमः II
II श्री महालक्ष्मी नमो नमः II
I महाकाली,महालक्ष्मी,महास्वरस्वती नमःI
या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता I नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः II
लक्ष्मीपूजन आश्वीन वद्य अमावास्या या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजनाने आपल्या घरी अष्टलक्ष्मी व दशिवध महालक्ष्मीचा निवास राहो. महालक्ष्मी, जगदंबेच्या परम कृपेने धन, धान्य, स्थावर, जंगम, सुलक्ष्मी इत्यादींचा लाभ होवो. आपणांस मनोइच्छीत फल प्राप्ती होवो. हिच महालक्ष्मी चरणी प्रार्थना.
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी. दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत. ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवोत...
II श्री कुलस्वामीनी एकविरा माता नमःII
II श्री मंगला माहेश्वरी शुभम भवंतु II
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा.
प्रा.अमोल श्रीकृष्ण अहिरे व समस्त अहिरे परिवार, दाभाडी, ता. मालेगाव (नाशिक)