राजमाता जिजाऊ यांची 428 व्या जयंती

राजमाता जिजाऊ यांची 428 व्या जयंती
  • Positive News
  • जानेवारी 13 2026

Share on  

राजमाता जिजाऊ यांची 428 व्या जयंती

नाशिक- पंचवटी-  प्रतिनिधी- दि.१२.०१.२०२६ रोजी आडगांव - मारूती मंदीर येथे राजमाता जिजाऊ यांची 428 व्या जयंती उत्सवात साजरी करण्यात आली...
यावेळी शिवजन्मोऊसव सोहळा  2026 चे अध्यक्ष सुनिल जाधव, यांच्या हस्ते जिजाऊ मातेचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपअध्यक्ष प्रकाश शिंदे, प्रविण हांडोरे, सुदाम दुशिंग, रवि धारबळे, रोशन नवले, अनिल मते, सुरज धोंडगे, ओमकार बोढाई, मल्हारी मते, दामू आण्णा शिंदे, सुरेश मते, संजय शिंदे, शेखर लभडे, कैलास शिंदे, प्रभाकर माळोदे, पोपट शिंदे, सागर माळोदे, दत्तु शिंदे, सुनिल मते, उमेश शिंदे, संदीप बुनगे, विलास मते, अभय माळोदे, माऊली माळोदे,समाधान राऊत,रणजीत राऊत,राजू धोंडगे, लक्ष्मण जाधव, रामकृष्ण माळोदे,  विठ्ठल जाधव,मधुकर शिंदे, महेश माळोदे, गोटू शिंदे, विकी जाधव, संदीप शिंदे,विकी जाधव, बाजीराव महाले, सुरेश निमसे, तानाजी जाधव, भिकाजी मते, मधुकर शिंदे,आदी.. उपस्थित होते...

यावेळी सर्व पक्षीय उमेदवार यांनी जिजाऊ प्रतिमेचे पूजन केले, नामदेव शिंदे,जयंवत जेजूरकर, रविंद्र जाधव, बालाजी माळोदे, अतुल मते, रिध्देश निमसे,  रामभाऊ जाधव, मनिषा बागुल, मथुरा गांगुर्डे, भाऊसाहेब निमसे, इंदुबाई खेताडे,ऐश्र्वर्या लाड - जेजूरकर, आदी उपस्थिती लावली...

संबंधित बातम्या