भावना दडपल्यामुळे निर्माण होणारी शारीरिक लक्षणे:
१. स्नायूंचा ताण व वेदना :
मान आखडणे, खांद्यात ताण, जबडा घट्ट होणे, पाठदुखी.
(न बोललेल्या भावनांना शरीर धरून ठेवते)
२. पचनाचे त्रास :
आम्लपित्त, गॅस, बद्धकोष्ठता किंवा अतिसार.
(पोट भावनिक दडपणाला खूप संवेदनशील असते)
३. झोपेचे प्रश्न :
झोप न लागणे, वारंवार जाग येणे, स्वप्नं जास्त पडणे.
(न बोललेले विचार रात्री मनात पुन्हा पुन्हा येतात.)
४. डोकेदुखी व माइग्रेन :
विशेषतः ताणामुळे होणारी डोकेदुखी.
५. हृदय व चयापचय लक्षणे :
धडधड, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल असंतुलन.
(दडपलेला राग व चिंता हृदयावर परिणाम करतात)
६. त्वचेचे विकार :
पुरळ, मुरुम, सोरायसिस वाढणे.
(दडपलेल्या भावना त्वचेवर प्रकट होतात)
७. प्रतिकारशक्ती :
कमी प्रतिकारशक्ती.
वारंवार सर्दी, थकवा, अंगदुखी.
(दीर्घकाळ दडपण ठेवल्यास शरीराची संरक्षणक्षमता कमी होते)
भावनिक लक्षणे:
चिंता, चिडचिड, अचानक राग येणे.
रिकामेपणा जाणवणे, तुटलेपणाची भावना.
आनंद कमी होणे, गरजा व्यक्त करायला अडचण वाटणे.
जास्त खाणे किंवा व्यसनाधीनता (गोड, धूम्रपान, मद्यपान).
प्रभावी उपाय:
स्माईल मुद्रा मेडिटेशन — तणावाच्या कारणानुसार वैयक्तिक मुद्रा.
EFT टॅपिंग — १० ते १५ मिनिटांत दडपलेली भावना सोडण्यास मदत.
प्राण मर्म व न्यूरो मर्म — तणाव सहज सोडवतात.
मग इतका पैसा वेगवेगळ्या उपचारांवर का खर्च करायचा,
जेव्हा तुमचे स्वतःचे शरीरच भावनांचे संतुलन साधून आपोआप बरे होऊ शकते?
Heal With Anjali
???? 9987553410