असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, ८ एप्रिल २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, ८ एप्रिल २०२६
  • Positive News
  • एप्रिल 8 2026

Share on  

????असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, ८ एप्रिल २०२६

चैत्र कृष्ण षष्ठी/सप्तमी. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

⏰ राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

???? चंद्र नक्षत्र – मूळ
???? आजचा दिवस – संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस
☀️ विशेष योग – चंद्र केंद्र मंगळ, चंद्र केंद्र नेपच्यून, मंगळ लाभ हर्षल
???? धैर्य, कृतीशीलता आणि नवीन संधी यांचा संगम आज अनुभवास येईल.

♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

मंगळाच्या प्रभावामुळे उत्साह वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतो. संध्याकाळनंतर थोडा ताण येऊ शकतो.

♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आज लाभाचे योग आहेत. व्यवहारात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संध्याकाळनंतर निर्णय घाईत घेऊ नका.

♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

बौद्धिक कार्यात प्रगती होईल. नवीन कल्पना सुचतील. मित्रांची साथ लाभेल. संध्याकाळनंतर मन अस्थिर होऊ शकते.

♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

जबाबदाऱ्या वाढतील. घरगुती कामात व्यस्त राहाल. आर्थिक बाबतीत सावध राहा. संयम ठेवल्यास यश मिळेल.

♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

मान-सन्मानात वाढ होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन संधी मिळतील. संध्याकाळनंतर वाद टाळा.

♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

कामात यश मिळेल. आरोग्य सुधारेल. प्रवासाचे योग आहेत. संध्याकाळनंतर थकवा जाणवू शकतो.

♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय दुपारपूर्वी घ्या.

♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

गुप्त योजना यशस्वी होतील. शत्रूंवर मात कराल. मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळनंतर ताण वाढू शकतो.

♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल. संध्याकाळनंतर थोडा गोंधळ संभवतो.

♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

खर्च वाढेल, पण उत्पन्नही राहील. कुटुंबात चर्चा होईल. स्थैर्य मिळेल. संयमाने वागा.

♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

मित्रांकडून लाभ होईल. नवीन कल्पना यशस्वी ठरतील. आर्थिक वाढ संभवते. संध्याकाळनंतर चिडचिड टाळा.

♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

मान-सन्मान वाढेल. मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. काही सुखद घटना घडतील. संध्याकाळनंतर भावनिक निर्णय टाळा.

???? कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय व इतर सखोल मार्गदर्शनासाठी तसेच “राशीभाव” या कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा.

???? ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521

संबंधित बातम्या