असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य मंगळवार, १४ एप्रिल २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य मंगळवार, १४ एप्रिल २०२६
  • Positive News
  • एप्रिल 14 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य मंगळवार, १४ एप्रिल २०२६


चैत्र कृष्ण द्वादशी. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)

⏰ राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

???? आज चांगला दिवस आहे.
चंद्र त्रिकोण गुरू, चंद्र लाभ शुक्र, बुध लाभ हर्षल.

???? चंद्र नक्षत्र - शततारका / (दुपारी ४.०४ नंतर) पूर्वाभाद्रपद
???? चंद्र राशी - कुंभ

???? राशिभविष्य

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

आर्थिक लाभ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

नवीन संधी मिळतील. कामात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य लाभदायक ठरेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन लागेल. कुटुंबाचा आधार मिळेल.

सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

कामात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. मात्र अहंकार टाळा.

कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

बुद्धीचा योग्य वापर करून यश मिळवाल. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

मन प्रसन्न राहील. नवीन ओळखी होतील. कला आणि सर्जनशीलतेत प्रगती.

वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

खर्च वाढेल. संयम बाळगा. रागामुळे नुकसान होऊ शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

कामात यश मिळेल. वरिष्ठांचे कौतुक होईल. प्रवासाचे योग आहेत.

मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

आरोग्याकडे लक्ष द्या. कामाचा ताण जाणवेल. संयम आवश्यक.

कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील.

मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

कुटुंबावर लक्ष द्या. जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. काही कामे पुढे ढकलावी लागतील.

✍️ सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
???? 8087520521

संबंधित बातम्या