असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २९ जुलै २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २९ जुलै २०२६
  • Positive News
  • जुलै 29 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २९ जुलै २०२६

आषाढ पौर्णिमा. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

"आजचा दिवस अत्यंत शुभ असून गुरुपौर्णिमेचा पवित्र योग आहे."

 नक्षत्र - उ.षाढा / दुपारी ३.३७ नंतर श्रवण.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.

 रवी प्रतियुती चंद्र.
 रवी युती गुरू.
 चंद्र प्रतियुती गुरू.
 चंद्र त्रिकोण हर्षल.
 चंद्र लाभ नेपच्यून.
 शुक्र केंद्र मंगळ.

 टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

 मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
गुरुपौर्णिमेच्या शुभ प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

 वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नवीन संधी मिळतील.

 मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन योजना यशस्वी ठरतील. प्रवासाचा लाभ होईल.

 कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नोकरीत प्रगती होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.

 सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
रवी-गुरू योगामुळे प्रतिष्ठा वाढेल. मान-सन्मान मिळेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.

 कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.

 तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भागीदारीत लाभ मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

 वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
संयम आणि शांततेने काम करा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

 धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
गुरुपौर्णिमेचा विशेष लाभ मिळेल. शिक्षण, अध्यापन आणि धार्मिक कार्यात यश मिळेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल.

 मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल.

 कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
प्रवास, स्पर्धा आणि उच्च शिक्षणासाठी दिवस अनुकूल आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. नवीन संधी मिळतील.

 मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मन प्रसन्न राहील.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 8087520521जर

संबंधित बातम्या