असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५.

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५.
  • Positive News
  • नोव्हेंबर 26 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५.

मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी. शके १९४७, संवत २०८१.
आज उत्तम दिवस आहे. चंपाषष्ठी.
 चंद्र – मकर. 
 नक्षत्र – श्रवण (पूर्वार्ध),  योग – शुभ कार्यांसाठी अनुकूल

आजचा दिवस बदल, प्रगती, निर्णयक्षमता आणि सामाजिक संपर्क वाढवणारा आहे. विचारांमध्ये स्वातंत्र्य, नवे मार्ग आणि अचानक संधी मिळण्याची शक्यता.

 मेष

कामात जलद गतीने प्रगती. वरिष्ठांचे सहकार्य. आर्थिक लाभाची शक्यता. प्रवास योग चांगला.

 वृषभ

नव्या संधी येतील. व्यावसायिक निर्णय फायदेशीर. कुटुंबात सौख्य. आरोग्य उत्तम.

 मिथुन

दुपारनंतर महत्त्वाची चांगली बातमी येऊ शकते. परदेशाशी संबंधित कार्यात प्रगती. मित्रांशी सुसंवाद.

 कर्क

घरगुती वातावरणात आनंद. तणाव कमी होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. जिद्दीने काम पूर्ण कराल.

 सिंह

भागीदारीत लाभ. नाव-कीर्ती वाढेल. सरकारी कामात यश. खर्च नियंत्रणात ठेवा.

 कन्या

तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता. आरोग्य सुधारेल. घरात शुभकार्याची चर्चा.

 तुळ

दुपारनंतर सर्जनशील कामात मोठे यश. मुलांच्या प्रगतीची बातमी. आर्थिक लाभ.

 वृश्चिक

मन स्थिर राहील. मालमत्ता विषयक निर्णय फायदेशीर. नातेसंबंधांमध्ये शांतता.

 धनु

नवीन करार, नवीन काम आणि अनपेक्षित लाभ. प्रवास योग शुभ. कामात प्रतिष्ठा वाढेल.

 मकर

चंद्र राशीतील प्रभावामुळे दिवस उत्तम. आर्थिक लाभ. नेतृत्वाचे गुण दिसून येतील.

 कुंभ

दुपारनंतर  तुमच्यासाठी मोठा लाभदायी काळ. अचानक संधी. नोकरी/बिझनेसमध्ये वाढ.

 मीन

व्यावहारिक निर्णय घ्याल. पैशांची आवक वाढेल. अध्यात्मिक रुची वाढेल. मानसिक शांतता.

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या