चंद्र – वृषभ राशीत
नक्षत्र – रोहिणी (दुपारी १.३९ पर्यंत), नंतर मृगशीर्ष
विशेष योग – चंद्र त्रिकोण मंगळ, चंद्र केंद्र बुध, चंद्र केंद्र शुक्र
आजचा दिवस आत्मविश्वास, आर्थिक लाभ, निर्णयक्षमता आणि सर्जनशीलतेसाठी अनुकूल आहे. व्यवहारात गोडवा राहील. नवीन कामांची सुरुवात, गुंतवणूक, करार आणि सामाजिक संपर्कासाठी उत्तम वेळ.
मेष
कामात उत्साह वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत चांगली संधी मिळेल. दुपारनंतर प्रवास योग शुभ.
वृषभ
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय यशस्वी होतील. आर्थिक लाभ व प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन
चंद्र-बुध केंद्र योगामुळे संवाद कौशल्य चमकेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. दुपारनंतर चांगली बातमी.
कर्क
मित्रमंडळी व कुटुंबाकडून सहकार्य. आर्थिक स्थितीत सुधारणा. मन प्रसन्न राहील. नियोजनबद्ध काम यशस्वी.
सिंह
कार्यक्षेत्रात प्रगती. वरिष्ठांकडून कौतुक. सरकारी कामात गती येईल. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
कन्या
चंद्र-मंगळ त्रिकोणामुळे धाडस व निर्णयक्षमता वाढेल. स्पर्धेत यश. नवीन कामाचा प्रारंभ लाभदायक.
तुळ
चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे सर्जनशीलतेत भर. कला, सौंदर्य, डिझाईन क्षेत्रात लाभ. वैवाहिक सौख्य उत्तम.
वृश्चिक
भागीदारीत लाभ. नातेसंबंध सुधारतील. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल. शांततेने निर्णय घ्या.
धनु
कामात व्यस्तता वाढेल पण यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. दुपारनंतर लाभदायक संधी.
मकर
प्रेम, सर्जनशीलता आणि मुलांच्या बाबतीत आनंद. गुंतवणूक लाभदायक. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ
घरगुती वातावरण आनंदी. मालमत्ता विषयक निर्णय फायदेशीर. मातृसुख मिळेल.
मीन
प्रवास योग शुभ. नवीन करार, व्यवहार यशस्वी. अध्यात्मिक चिंतन वाढेल. मानसिक समाधान.
आजचा संदेश:
“धैर्य, संयम आणि योग्य संवाद यामुळे यश निश्चित.”
-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521.