असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य मंगळवार, ७ एप्रिल २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य मंगळवार, ७ एप्रिल २०२६.
  • Positive News
  • एप्रिल 7 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य मंगळवार, ७ एप्रिल २०२६.

???? मंगळवार, ७ एप्रिल २०२६. चैत्र कृष्ण पंचमी/षष्ठी. वसंत ऋतू. उत्तरायण.
पराभवनाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

???? राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

⏰ राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

⚠️ आज वर्ज्य दिवस आहे. 

???? चंद्रनक्षत्र – ज्येष्ठ
???? आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक. (व्यतिपात योग शांती करून घेणे ) 

???? आजचे ग्रहयोग:
☀️ रवी त्रिकोण चंद्र – आत्मविश्वास, कार्यसिद्धी, मान-सन्मान
???? चंद्र केंद्र बुध – बुद्धी, संवाद, निर्णयक्षमता वाढ

♈ मेष

(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज भागीदारीत यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील. निर्णय घेताना आत्मविश्वास वाढेल.

♉ वृषभ

(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
नोकरी व व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. नवीन कामे मिळतील. मात्र कुटुंबातील वडिलधाऱ्यांशी मतभेद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

♊ मिथुन

(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. शिक्षण व स्पर्धेत यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत. अति आत्मविश्वास टाळा.

♋ कर्क

(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
घरगुती कामात व्यस्त राहाल. खर्च वाढेल पण उपयोगी ठरेल. मानसिक ताण जाणवू शकतो. संयम राखा.

♌ सिंह

(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
व्यवसायासाठी अनुकूल दिवस. नवीन करार होऊ शकतात. मित्रांकडून मदत मिळेल. सरकारी कामात विलंब संभवतो.

♍ कन्या

(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. वारसा हक्काचे काम मार्गी लागेल. महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. अति विचार टाळा.

♎ तूळ

(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवासाचे योग आहेत. घरगुती वातावरण आनंदी राहील.

♏ वृश्चिक

(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने उत्साह वाढेल. नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

♐ धनु

(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
खर्च वाढेल पण योग्य कारणासाठी असेल. मानसिक शांतता राखा. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.

♑ मकर

(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
मित्र व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. महत्वाकांक्षा वाढेल. यश मिळेल.

♒ कुंभ

(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. सूर्य उपासना करावी.

♓ मीन

(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
भाग्य साथ देईल. प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्यात मन लागेल. नवीन संधी मिळतील.

✨ सूचना:
व्यतिपात योगामुळे आज जप, दान, शांती करून घेणे विशेष फलदायी ठरेल.

???? कुंडली परीक्षण, विवाहयोग, करिअर मार्गदर्शनासाठी संपर्क करा – 8087520521

संबंधित बातम्या