असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५
  • Positive News
  • नोव्हेंबर 24 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५

 मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी. (विनायकी चतुर्थी)  राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.००

 मेष

कामात नवी गती मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. आर्थिक निर्णय आज लाभदायी. आरोग्य उत्तम.

 वृषभ

घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. पैशांची बचत करा. दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल.

 मिथुन

व्यवसायात नवे संपर्क तयार होतील. प्रवासाचे योग. मित्रांचा सहवास लाभदायी.

 कर्क

भावनिक संतुलन आवश्यक. मोठी गुंतवणूक टाळा. मुलांच्या प्रगतीबद्दल आनंद.

 सिंह

आत्मविश्वास वाढणार. रुचकर कामे हातात येतील. शासकीय लाभ होण्याची शक्यता.

 कन्या

तुमच्या राशीला लाभदायी स्थिती. कामात वेग आणि अचूकता वाढेल. आरोग्य सुधारेल.

 तुळ

अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. पार्टनरशी संवाद वाढवा. खर्च नियंत्रणात ठेवा.

 वृश्चिक

अनपेक्षित फायद्याची शक्यता. निर्णयक्षमता वाढेल. कामात कौतुक होईल.

 धनु

दडपण वाढेल पण काम पूर्ण होईल. वरिष्ठांची कडक नजर. आरोग्याची काळजी घ्या.

 मकर

भाग्याचा जोर चांगला. नोकरीत बदलाचे संकेत. आर्थिक स्थिरता वाढेल.

 कुंभ

तांत्रिक कौशल्य उपयोगात येईल. महत्वाचे काम आज करावे. नवीन करार मिळण्याची शक्यता.

 मीन

मन शांत ठेवा. प्रेमसंबंधात गैरसमज दूर होतील. खर्च वाढू शकतो.

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या