असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५
  • Positive News
  • नोव्हेंबर 17 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५

 कार्तिक कृष्ण त्रयोदशी. विश्वावसु नाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८१
 चंद्र – कन्या आणि तूळ राशी. आज वृद्धी तिथी आहे. सोमप्रदोष आहे.
 नक्षत्र – चित्रा. 
 राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९:००

 मेष

कामात नवीन संधी मिळतील. ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या.
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.

 वृषभ

सहकाऱ्यांची साथ लाभेल. नोकरीतील निर्णय अनुकूल. तब्येत थोडी ढासळू शकते.
उपाय: दुग्धदान करा.

 मिथुन

आज प्रवास योग. भावंडांशी संवाद वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
उपाय: हरित वस्त्र धारण करा.

 कर्क

कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण. नव्या कामात गती. मन:शांती वाढेल.
उपाय: चंद्राला कच्चे दूध अर्पण करा.

 सिंह

कामाचा ताण जाणवेल. अनावश्यक वाद टाळा. गुंतवणुकीत रिस्क टाळा.
उपाय: सूर्याला जल अर्पण.

 कन्या

नोकरी/व्यवसायात यश. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. आरोग्य उत्तम.
उपाय: देवीला हळदीचे कुंकू अर्पण करा.

 तुळ

भावनांवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढतील. जोडीदारासोबत मतभेद टाळा.
उपाय: पांढरी मिठाई वाटा.

 वृश्चिक

नवीन कार्यारंभासाठी दिवस शुभ. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.
उपाय: हनुमान चालीसा पाठ करा.

 धनु

नोकरीत प्रगती. वरिष्ठांचे कौतुक. कौटुंबिक बांधीलकी वाढेल.
उपाय: पीळ (हलके पिवळे) वस्त्र धारण करा.

 मकर

मान–प्रतिष्ठेत वाढ. सरकारी कामे सोडवण्यासाठी योग्य दिवस. आरोग्यास लाभदायी.
उपाय: काळे तीळ दान करा.

 कुंभ

चंद्र भ्रमण सकाळी कन्या राशीत असल्याने मानसिक स्थैर्य आवश्यक. कामात चढउतार. खर्चावर नियंत्रण ठेवा.
उपाय: शिवलिंगावर जलाभिषेक.

 मीन

इष्ट कार्य सिद्धी. प्रेमसंबंधात सकारात्मकता. आर्थिक योग चांगले.
उपाय: एखाद्या व्रताचा संकल्प करा.

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या