असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १३ एप्रिल २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १३ एप्रिल २०२६.
  • Positive News
  • एप्रिल 13 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १३ एप्रिल २०२६.
चैत्र कृष्ण एकादशी. वसंत ऋतू.
पराभवनाम संवत्सर, शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)

⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

???? आजचा विशेष दिवस
*आज वरूथीनि एकादशी.*

???? चंद्र नक्षत्र व राशी
नक्षत्र - धनिष्ठा / (दुपारी ४.०४ नंतर) शततारका
राशी - कुंभ

???? आजचा दिवस
"आज उत्तम दिवस आहे."

???? ग्रहयोग
चंद्र केंद्र हर्षल
शुक्र लाभ गुरू
मंगळ युती नेपच्यून

???? टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

???? मेष :-
उत्तम दिवस आहे. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत लाभ संभवतो.

???? वृषभ :-
सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ मिळतील.

???? मिथुन :-
नवीन संपर्क लाभदायक ठरतील. विचार स्पष्ट होतील. संवादातून यश मिळेल.

???? कर्क :-
घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेसंबंधी निर्णय घेऊ शकता. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.

???? सिंह :-
मान-सन्मान वाढेल. कार्यस्थळी प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

???? कन्या :-
आर्थिक लाभ मिळतील. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. आरोग्याकडे लक्ष द्या.

⚖️ तुळ :-
आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.

???? वृश्चिक :-
संमिश्र दिवस आहे. गुप्त बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. संयमाने निर्णय घ्या.

???? धनु :-
मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक उलाढाल वाढेल.

???? मकर :-
कामात व्यस्त राहाल. जबाबदाऱ्या वाढतील. मेहनतीचे फळ मिळेल.

???? कुंभ :-
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ.

???? मीन :-
खर्च वाढू शकतो. ध्यान, जप केल्यास मानसिक शांतता लाभेल.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
???? 8087520521

संबंधित बातम्या