असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २० ऑगस्ट

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २० ऑगस्ट
  • Positive News
  • ऑगस्ट 21 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २० ऑगस्ट

बुधवार, २० ऑगस्ट २०२५ रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करत असून तेथे शुक्र १३ सप्टेंबर पर्यंत आहेत. हे राशीभ्रमण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, धनु, वृश्चिक, मीन, या राशींना शुभ आहे.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

मेष:- आर्थिक लाभ होतील. गृह सजावट कराल. वाहन सौख्य लाभेल. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

वृषभ:- सौख्य लाभेल. वाद्य वादक, लेखक याना उत्तम कालावधी आहे. निसर्ग भ्रमण घडेल. छोटी सहल घडेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

मिथुन:- गायकांना उत्तम लाभ होतील. नावलौकिक वाढेल. सौख्य लाभेल. दागिने खरेदी होईल. महिलांना भेटवस्तू मिळतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

कर्क:- विजयश्री प्राप्त होईल. वक्तृत्व चमकेल. मेजवानी मिळेल. प्रसिद्ध व्हाल. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

सिंह:- व्यवसाय वाढीसाठी उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. बचत वाढेल. सुवासीके वापर वाढेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

कन्या:- अत्यंत अनुकूल आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक घडी बसेल. मनासारखी खरेदी होईल. समाधान लाभेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

धनु:- सरकारी नोकरी करणाऱ्यांना उत्तमलाभ मिळतील. आर्थिक आवक वाढेल. नात्यातून लाभ होतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

वृश्चिक:- दूरच्या सहलीचे बेत जाहले जातील. नवीन खरेदी होईल. चैनीच्या वस्तूंचा लाभ होईल. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

मीन:-शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुक तरुणांना चांगली बातमी समजेल. छोट्या सहली घडतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.
 

संबंधित बातम्या