- Positive News
- ऑक्टोबर 17 2025
दिपावली पुजन "मुहूर्त"
दि. १७|१०|२०२५ शुक्रवार.... एकादशी सह
वसुबारस
सायं ६.नंतर सवत्स गाईचे पूजन करावे.(गुळाचा नैवेद्य दाखवला)
दि. १८|१०|२०२५ शनिवार धनत्रयोदशी
पूजेची वेळ.. सायं.६..१३मि.ते ८.रात्री १० ते १२.३० पर्यंत...
दि *. २०|१०|२०२५ सोमवार ...
नरक चतुर्दशी
अभ्यंगस्नान पहाटे ५ .२० ते ६ .४० पर्यंत.
*दि. २१|१०|२०२५ मंगळवार...
लक्ष्मी कुबेर पूजन
अभ्यंगस्नान...
लक्ष्मी गादी पूजन (आसन).. सकाळी ९ ते १२.३० पर्यंत..
लक्ष्मी कुबेर पूजन...
वेळ दुपारी ३ ते ४.३०
सायं. ६ ते ८.३० रात्री *१०.३०ते १२ पर्यंत...
टीप ... हे मुहूर्त ही वेळ दाते पंचांगानुसार आहे . दिवाळी लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोंबर रोजी मंगळवारी करावे जरी अमावस्या संपत असेल तरी सूर्याने पाहिलेली तिथि मानावी
सविस्तर खुलासा दाते पंचांग पान नंबर ८६...
दि.२२|१०|२०२५ बुधवार
दिवाळी पाडवा
अभ्यंगस्नान , वही पूजन, गोवर्धन पूजन, अन्नकोट
वही पूजन
पहाटे ३ ते ६ व सकाळी ६.३०ते ९.३० व ११ ते १२.३० गोवर्धन पूजन
सकाळी ६.३०ते ९.३० व ११ ते १२.३० पर्यंत..
ऑफिस दुकान उघडणे .. सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत...
दि. २३|१०|२०२५ गुरुवार
भाऊबीज (यमद्वितीया).....
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ दीपावली.