जिभेचा रंग बघून, तुमचे आरोग्य कसे आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो आणि जिभेचा रंग बघून तुम्ही किती निरोगी आहात, हे ओळखता येते, जाणून घ्या.....
जेव्हा आपण आजारी पडतो आणि तेव्हा सर्वप्रथम आपण डॉक्टरकडे जातो. तेव्हा आपल्याला काय त्रास होत आहे, हे सांगताना डॉक्टर आपल्याला जिभ दाखवायला सांगतात. पण या मागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया. तुमच्या अनेकदा नजरेसमोर असे दिसून आले असेल कि, तुमच्या जिभेचा रंग सतत बदलत राहतो,
जसे आपल्या डोळे आणि चेहरावरून आपल्या आ’रोग्याबद्दल माहिती मिळते. त्याचप्रकारे, जीभ बघून आपले आ’रोग्य कसे आहे, याचा अंदाज बांधता येतो. जिभेचा रंग वरून कोणता रोग आहे, याबद्दल आम्ही एक मोठी यादी सांगणार आहोत. जिभेच्या रंगाच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य जाणून घेऊ शकता.
तुमच्या जिभेचा रंग बदलला तर, तुम्हाला कोणत्यातरी आजाराने ग्रा’सलेले आहे, असे समजा. साधारपणे, जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. पण काही वेळा रो’गामुळे जिभेचा रंग बदलतो. त्यामुळे जिभेचा रंग बदलल्यास, त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका आणि डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. जसे आम्ही तुम्हाला सांगितले की,
सर्वसाधारणपणे जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. जरी काही लोकांच्या जिभेवर हलका पांढरा कोटिंग येतो. त्यामुळे जीभ थोडी पांढरी दिसू लागते. हे खूप सामान्य गोष्ट आहे.
१.निळ्या रंगाची जीभ...
जिभेचा रंग निळा झाला असेल, तर काळजी घ्या. जर तुमची जीभ निळी झाली असेल, तर याचा अर्थ तुम्हाला हृदयाशी संबंधित काही आजार असू शकतात.
जेव्हा हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही किंवा रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता असते, तेव्हा जिभेचा रंग निळा होतो. आणि कधीकधी र’क्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नखांचा रंग देखील निळा होऊ लागतो. जर तुमच्या बाबतीत असे घडत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांकडून आरोग्याची तपा’सणी करा. जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.
२. काळ्या रंगाची जीभ... काळ्या रंगाची जीभ कर्करोगासारख्या घातक आजाराचे लक्षण मानली जाते. याशिवाय अल्सर किंवा फं’गल इन्फे’क्शनमुळे जिभेचा रंग काळा होऊ लागतो. तर वेळीच डॉक्टरांकडून वेळीच उपचार न केल्यास प्रकृती बिघडू शकते.
३. पिवळ्या रंगाची जीभ...
जिभेचा रंग पिवळा होणे, हे देखील सामान्य लक्षण मानले जात नाही.
डॉक्टरांच्या मते, जेव्हा जिभेचा रंग पिवळा होऊ लागतो. म्हणजे श’रीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. तसेच पचनसंस्था देखील नीट काम करत नाही. कधीकधी यकृत किंवा पोटाशी संबं’धित आ’जारांमुळे जिभेचा रंग पिवळा होतो. त्यामुळे जिभेचा रंग पिवळा झाला, तर डॉ’क्टरांकडे जा आणि आ’रोग्याची तपा’सणी करून घ्या.
४. पांढर्या रंगाची जीभ...
जिभेचा रंग पांढरा होणे, हे देखील गंभीर आ’जार दर्शवतो. जीभ पूर्णपणे पांढरी होऊ लागली, तर श’रीरात पाण्याची कमतरता आहे, असे मानले जाते. अशा परिस्थितीत जास्त पाणी प्यावे. ज्यामुळे श’रीरातील डि’हायड्रेशनची समस्या दूर होते. धु’म्रपानामुळेही जिभेचा रंग जास्त पांढरा होतो. तर काही लोकांची जीभ ल्यु’कोप्ला’किया रोगामुळे पांढरी होऊ लागते.
५. जीभ लाल होणे... जिभेवरील लाल ठिपके हळूहळू संपूर्ण जीभ लाल होतात. जीभ लाल होणे, हे अशक्तपणाचे प्राथमिक लक्षण मानले जाते. शरीरात व्हिटॅमिन बी- १२ च्या कमतरतेमुळे जीभ लाल होते.
अशा प्रकारे आपल्या जिभेची काळजी घ्या...
१. तुमची जीभ दररोज स्वच्छ करा.
२. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी जीभ स्वच्छ करायला विसरू नका.
३. जीभ क्लीनरच्या मदतीने ते सहजपणे साफ करता येते.
४. भरपूर पाणी प्यायल्याने जीभ स्वच्छ राहते आणि बॅक्टेरिया नष्ट होतात.
डिस्क्लेमर:
ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी दिली आहे. जिभेचा रंग आरोग्याचे काही संकेत देऊ शकतो, परंतु केवळ त्यावर आधारित निदान करणे योग्य नाही. तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास, लक्षणे किंवा शंका असल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. स्वतःच औषधोपचार करणे टाळा.